सातबारा Watch

← गुंज त.आसेगाव

Ferfar #1896 · गुंज त.आसेगाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
रामेश्वर दुर्गादास गीरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आर ओ आर /कलम85/सी आर 86/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 मा तहसीलदार वसमत यांनी मजम १९६६ कलम ८५ नुसार मौजे गुंज येथील साहेबराव रामराव नरवाडे व निर्मला साहेबराव नरवाडे यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे गुंज त आसेगाव गट क्रमांक ३०१ क्षेत्र ०१ हे ३० आर जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे . १ साहेबराव रामराव नरवाडे गट क्रमांक ३०१ क्षेत्र ०० हे ८० आर जमीन वाटून दिली आहे २ निर्मला साहेबराव नरवाडे गट क्रमांक ३०१ क्षेत्र ०० हे ५० आर जमीन वाटून दिली आहे . आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे .