Ferfar #972 · रुंज त.आसेगाव
वसमत, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 28/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/08/2026,लिहुन देणार:- सविता विलास बल्हाळ ,विजयमाला कामाजी फुलझळके (खाता क्रमांक :- 405) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 105 हक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी कामाजी फुलझळके ,लिहुन देणार:- सविता विलास बल्हाळ ,विजयमाला कामाजी फुलझळके (खाता क्रमांक :- 405) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 11 हक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी कामाजी फुलझळके , यांना दुय्यम निबंधक जिल्हा हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 3768-2026 दिनांक 28/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. मा उप विभागीय अधिकारी वसमत यांनी जा क्र 2026 /आर ओ आर /अपील /कावी 518 दिनांक 12/10/ 2026 फेरफार घेण्याबाबत आदेश दिले आहे .