सातबारा Watch

← राजापुर

Ferfar #1054 · राजापुर

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
संजय बाबुराव राठोड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत आदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/83/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.12 /10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/83 /2026 प्रमाणे मौ.राजापुर येथिल गट क्रं.132 मध्ये तातेराव शंकरराव पवळे ,सविता चांदोजी चव्हाण,सुग्रीव शंकरराव पवळे आणि रामदास शंकरराव पवळे यांच्या सामाईक नावे असणारे 1 हे 96.50 आर आणि पोटखराब 0 हे 3.50 आर अशी एकुण 2 हे 00 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 98 आर आणि पोटखराब 0 हे 02 आर अशी एकुण 1 हे 00 आर जमीन सुग्रीव शंकरराव पवळे यांना व 0 हे 98.50 आर आणि पोटखराब 0 हे 1.50 आर अशी एकूण 1 हे 00 आर जमीन रामदास शंकरराव पवळे यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली.