Ferfar #22499 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2/अ
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि.जिंतुर जि.परभणी शाखा वसमत तर्फे विद्दमान शाखाधिकारी श्री.प्रशांत विठ्ठलराव पाठक
गहाणखत लिहुन देणार : सोनाजी भारतराव भोसले रा. वसमत यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5100-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2/अ क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाजी भारतराव भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.