Ferfar #22564 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/3/अ
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- गोविंदराव नरहरराव पांडे रा. वसमत(खाता क्रमांक185) यांचे मुत्याआर आम म्हणून नंदमगौड नारागौड उपनुतुल्ला व अब्दुल नईम अब्दुल रशीद गट/सर्व्हे क्रमांक118/3/अ, बिगर लागवडीयोग्य क्षेत्र 0.3051 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र ४ पैकी व प्लॉट क्र 5 ऐकून क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : विशाल उत्तमराव कदम , (खाता क्रमांक :-14926)गट/सर्व्हे क्रमांक 118/3/अ बिगर लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1416 दिनांक 18/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 357000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी खरेदी दस्ताची प्रत, अर्ज व शपत पत्र दाखल केल्यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.