सातबारा Watch

← बोरकिनी

Ferfar #2355 · बोरकिनी

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 121
Talathi
राहुल प्रेमसिंग नारहेडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 मौजे बोरकिनी येथील मुळ जमीन मालक सरस्वती मल्हारराव आघाव यांनी मौजे बोरकिनी येथील गट क्र.115 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.58 हे.आर व गट क्र.121 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर एवढी संपूर्ण शेतजमीन नातू अभिषेक तुळशीदास आघाव यांना कायमची वाटून दिली आहे. करिता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.