Ferfar #1450 · वाई
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1648 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक 1) वैजेनाथ अंबादास कांगणे यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे वाई ता.सेलू येथील गट नं.230 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 26 आर व गट नं.252 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 35 आर एवढी शेतजमीन असून जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) स्वती वैजनाथ कांगणे यांना गट नं.230 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 26 आर व गट नं.252 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 35 आर संपुर्ण शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली