सातबारा Watch

← सावंगी पी. सी.

Ferfar #1526 · सावंगी पी. सी.

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
13, 26
Talathi
रामेश्‍वर केशवराव गुरले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार त्र्यंबक पांडुरंगराव ताठे रा.सावंगी पि.सी.यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की,त्यांच्या नावाने मौजे सावंगी पि.सी शिवारात शेतजमिन गट क्र.13 मध्ये लागवडयोग्य शेतजमीन क्षेत्र हे 0.79 आर व पोटखराब क्षेत्र हे 0.02 आर तसेच गट क्र.26 मध्ये लागवडयोग्य क्षेत्र हे 1.39 आर व पोटखराब क्षेत्र हे 0.04 आर एवढी शेतजमिन असुन त्यावर नजरचुकिने नांव त्रिंबक पांडुरंग ताठे असे झाले असुन खरे नांव त्र्यंबक पांडुरंगराव ताठे असे असुन ते नांव दुरुस्त करणेसंबंधीचा अर्ज व 100 रु बॉन्ड वरील शपथपत्र,आधार कार्ड क्षेरॉक्स सादर केलेवरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.