सातबारा Watch

← गिरगाव खुर्द

Ferfar #1490 · गिरगाव खुर्द

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मुळ जमिन मालक तुकाराम विठोबा आघाव यांनी आपल्या मालकीची मोजे गिरगाव खु शिवारातिल शेतजमिन गट क्र.67 मधिल लागवडयोग्य क्षेत्र हे 0.90 आर एवढी शेतजमिन पत्नी नामे कुशावर्ता तुकाराम आघाव यांना वाटणीने वाटुन दिली आहे. करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.