सातबारा Watch

← देवगाव

Ferfar #2518 · देवगाव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मुळ जमिन मालक वंदना रवी काळे,अंगद विश्वनाथ गरड,नंदाबाई विश्वनाथ गरड,चंदणा अनिल गुंजकर,निता आत्माराम लोढे यांनी आपल्या मालकीची मोजे देवगाव शिवारातिल वारसानुसार आलेली सामाईक शेतजमिन खालीलप्रमाणे आपली आई व भाऊ यांना वाटणीने वाटुन दिली आहे. 1.नंदाबाई विश्वनाथ गरड यांना गट क्र.27 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.34 आर व पोटखराब क्षेत्र हे 0.01 आर 2.अंगद विश्वनाथ गरड यांना गट क्र.33 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.13 आर व गट क्र.36 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.34 आर,गट क्र.51 मधील लागवडयोग्य क्षेत्र हे 0.5653 आर एवढी शेतजमीन वाटणी ने वाटून दिली करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.