Ferfar #928 · निरवाडी खूर्द
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- दिलीप राहूल गोडबोले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
हक्कसोड लिहून देणार
खातेदार गंगुबाई नामदेव ईक्कर, मंडोधरी ज्ञानोबा लिपणे, महादेव ज्ञानोबा लिपणे, रुख्मिन रामेश्वर निर्मळ, वनारशी कारभारी सोळंके यांनी त्यांच्या नावावरची गट क्र.५५ मधील क्षेत्र १ हे ९५०० आर व पोटखराब ०.०५०० आर जमीन
हक्कसोड लिहून घेणार
१.उध्दव बाळाभाउ लिपने यांना ० हे. ६५०० आर व पोटखराबा ०.०१५० आर व
२.दिनकर बाळाभाउ लिपने यांना ० हे. ६५०० आर व पोटखराबा ०.०१५० आर तसेच
३.मिना महादेव लिपने यांना ० हे. ६५०० आर व पोटखराबा ०.०२०० आर व
सदरील हक्कसोडपत्र १००रु/ बॉंड पेपरवर हक्कसोड पत्रानुसार घेणार यांचे नावे दाखल केले आहे. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.