सातबारा Watch

← बोथ

Ferfar #905 · बोथ

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
माधव रामचंद्र कुरेवाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1650 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक 1) एकनाथ तुकाराम जाधव यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे बोथ ता.सेलू येथील गट नं.135 मधील लागवडी लायक क्षेत्र 1 हे 2675 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 0575 आर एवढी शेतजमीन असून जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) गोविंद एकनाथ जाधव यांना क्षेत्र 1 हे 2675 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 0575 आर संपुर्ण शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली