सातबारा Watch

← चिखलठाणा बुद्रूक

Ferfar #3037 · चिखलठाणा बुद्रूक

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
निलेश रावसाहेब वाव्‍हुळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 मोईन जमाल खान पठाण यांनी अर्ज देवून विनंती केली आहे कि मौजे चिकलठाणा बु. गट क्रमांक 76 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेणे संबंधीचा अर्ज व 100 रुपये चा बॉंड वर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली.