सातबारा Watch

← चिखलठाणा बुद्रूक

Ferfar #3039 · चिखलठाणा बुद्रूक

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
निलेश रावसाहेब वाव्‍हुळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार : वैशाली जनार्धन जाधव यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे चिकलठाणा बु. येथिल ग.क्र. 149 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र विहीर घेतली असुन सदर विहिरीची नोंद 7/12 वर स्वतंत्ररित्या घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.