Ferfar #1839 · जवळा जिवाजी
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- S P KHANDAGALE
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार : सिमा बाळु कदम यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे जवळा जिवाजी येथिल ग.क्र. 21 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2022-2023 अंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीर घेतली असुन सदर विहिरीची नोंद 7/12 वर स्वतंत्ररित्या घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व गट विकास अधिकारी वर्ग-01, पंचायत समिती सेलु यांचे पत्र जा.क्र./पंससे/मग्रारोहयो/कावी/195/2026 दि. 12/10/2026 प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.