सातबारा Watch

← ब्राम्‍हणगांव प्रगणे परतूर

Ferfar #672 · ब्राम्‍हणगांव प्रगणे परतूर

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
माणिक रामभाऊ जाधव
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- शिवकन्या माणिकराव ढवळे रा. ब्राम्‍हणगांव प्रगणे परतूर(खाता क्रमांक315) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मदन बाबासाहेब चट्टे यांचा विहिरीत व पाईपलाईन मध्ये आठ आणे हिस्सा हक्का सह लिहुन घेणार : मदन बाबासाहेब चटटे , (खाता क्रमांक :-359)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2789 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 272000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.