सातबारा Watch

← केमापूर.

Ferfar #1427 · केमापूर.

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 अर्जदार : गिताबाई दौलतराव आंधळे यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे केमापुर येथिल ग.क्र. 45 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतली असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.