सातबारा Watch

← पिंपळगाव गोसावी

Ferfar #1218 · पिंपळगाव गोसावी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.चारठाणा ता. जिंतुर लिहून घेणार : प्रल्हाद कुंडलिक बुधवंत यांनी सर्व्हे क्रमांक : 249 तपशिल : म.ग्रा.बॅंक शाखा चारठाणा कडुन प्रल्‍हाद कुंडलिंक यांनी रु. ४९००० कर्ज घेतले - 426 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.चारठाणा ता. जिंतुर यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. Rec/32/2026-27 दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.