सातबारा Watch

← राव्हा

Ferfar #2232 · राव्हा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार : अरूणाबाई भगवान शिंदे यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे राव्हा येथिल ग.क्र. 29 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतली असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.