Ferfar #1236 · पार्डी कौसडी
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लिमिटेड शाखा सेलू ता. सेलू जि. परभणी
गहाणखत लिहुन देणार : अविनाश विनायकराव राठोड रा. पार्डी कौसडी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3179-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 917000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12, 65 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश विनायकराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 917000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.