सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13036 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
219/ब
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार श्रीमती गंगाबाई मल्हारी गाते यांची मौजे वालूर येथील गट क्र.219/ब मध्ये 1 हे 20 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात म.ग्रा.रो.हमी योजने अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन योजनेची एक स्वतंत्र विहीर घेतली आहे, सदर विहीरीची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज पंचायत समिती सेलू यांचा आदेश , शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.