सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13045 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
261/2
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : वालूर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सेलू , वालूर लिहुन देणार : कलावती सोनाजी पांढरे रा. वालूर गट नंबर/ सर्वे नंबर 261/2 यांनी वालूर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सेलू , वालूर यांचेकडील अर्ज दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 163000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलावती सोनाजी पांढरे , यांनी अर्ज बँक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 41/26 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 163000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.