Ferfar #13058 · वालूर
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226/2/अ
- Talathi
- किरणकुमार सुदामराव चव्हाण
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार वाजेद शे.जैनोद्दीन कुरेशी यांची मौजे वालूर येथील गट क्र.226/2/अ मध्ये 0 हे 63 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे, सदर बोअरवेल ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.