सातबारा Watch

← हट्टा

Ferfar #1513 · हट्टा

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
प्रविण संपतराव गाडेकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र 2026/कलम 155/सिआर-47 दि.03/09/2026 आदेश दिनांक : 03/09/2026 अर्जदार डिगांबर मुंजाजी शिंदे यांची मौजे हट्टा शिवारात गट क्रमांक 28 मध्ये शेतजमीन असून सातबारावर त्यांच्या नावासमोर आडनाव दिसून येत नाही.त्यांच्या नावासमोर शिंदे आडनाव लावणे करिता तहसील कार्यालय सेलू यांचे आदेश म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये जा.क्र 2026/कलम 155/सिआर-47 दि.03/09/2026 नुसार आदेश प्राप्त झाला करिता डिगांबर मुंजाजी ऐवजी डिगांबर मुंजाजी शिंदे अशी दुरुस्ती करण्यात आली.