सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1937 · तांदुळवाडी

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026 अर्जदार राधाबाई भाऊसाहेब हारकळ रा. तांदुळवाडी ता. सेलु जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज देवून कळविले आहे की. त्यांच्या मालकीचे शेत जमीन मौ. तांदुळवाडी येथील गट क्र 25 मधील जमिनिमध्ये त्यांनी M.R.E.G.S. योजने अंतर्गत सिंचन विहीर खोदली आहे असे अर्जात नमूद केले आहे करीता सदर विहिरी ची नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेण्यासाठी अर्जदाराने पंचायत समिती सेलु यांच्या कडील डिजिटल पत्रक सादर केले वरून फेरफारला नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर