सातबारा Watch

← गुळखंड

Ferfar #2488 · गुळखंड

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
225, 228
Talathi
दिपक मन्साराम गांगुर्डे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 उपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये गुळखंड शिवारातील गट क्र. २२५ मधील खातेदार सबियाबी इमरोजखॉ पठाण यानी त्यांच्या नावे असलेल्या ० हे. ६५०० आर. व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ६५०० आर व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्र रियाजखॉ ईमरोजखाँ पठाण यांना वाटुन दिले. तसेच गुळखंड शिवारातील गट क्र. २२८ मधील खातेदार सबियाबी इमरोजखॉ पठाण यानी त्यांच्या नावे असलेल्या ० हे. ००३० आर. व पोटखराबा ० हे ०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ००३० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र रियाजखॉ ईमरोजखाँ पठाण यांना वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर