Ferfar #2269 · कुपटा
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- दिपक मन्साराम गांगुर्डे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : शिव पार्वती महिला नागरी सहकारी बँक शाखा ,परभनी
लिहून देणार : गणेश शिवाजीराव सोळंके रा. कुपटा यांनी शिव पार्वती महिला नागरी सहकारी बँक कडील दस्त क्रमांक 31/140 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिव पार्वती महिला नागरी सहकारी बँक शाखा परभनी यांचेकडील पत्र क्रमांक 31/140 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.