Ferfar #2272 · कुपटा
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- दिपक मन्साराम गांगुर्डे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-५४७
आदेश दिनांक : 27/10/2026
उपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये कुपटा शिवारातील गट क्र. २३१ मधील खातेदार ओमप्रकाश भगवानराव पुंड, शिवाजी आश्रोबा पुंड यानी त्यांच्या नावे असलेल्या १ हे. ४८०० आर. व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ७४०० आर व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्र ओमप्रकाश भगवानराव पुंड यांना व ० हे. ७४०० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र शिवाजी आश्रोबा पुंड वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर