सातबारा Watch

← बोरगाव जी

Ferfar #1579 · बोरगाव जी

सेलु, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
सुजीत भावसिंग बारवाल
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आनंद नागरी अर्बन क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.वालुर शाखा वालुर गहाणखत लिहुन देणार : गोपीकिशन रामप्रसाद शर्मा रा. बोरगाव जी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3237-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 3.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीकिशन रामप्रसाद शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.