सातबारा Watch

← भांगापूर

Ferfar #1611 · भांगापूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 55, 56
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 सातबाराचे मालक लिहून ठेवणार क्र. 1) सुदामती आश्रोबा बोडखे 2) मंचक आश्रोबा बोडखे 3) दामोधर आश्रोबा बोडखे 4) संजिवनी राजेभाऊ चौपडे रा. भांगापूर ता. सेलु जि. परभणी येथील रहिवाशी असून यांच्या नावाने मौजे . भांगापूर येथील गट क्र 20 मध्ये लागवडीचे क्षेत्र 01 हे 25 आर व पोट खराब 00 हे 00 आर, गट क्र 55 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 17 आर व पोट खराब 00 हे 00 आर, गट क्र 56 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 10 आर व पोट खराब 00 हे 00 आर एवढी शेत जमीन लिहून ठेवणार क्र. 1 ते 4 यांच्या नावाने सामाईक आलेली असुन, या पैकी त्यांनी लिहून ठेवणार घेणार क्र 1) सुदामती आश्रोबा बोडखे यांचा खाता क्र 730 यांना गट क्र 55 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 17 आर व गट क्र 56 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 10 आर लिहून ठेवणार घेणार क्र 2) मंचक आश्रोबा बोडखे यांचा खाता क्र 731 यांना गट क्र 20 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 62.50 आर लिहून ठेवणार घेणार क्र 3) दामोधर आश्रोबा बोडखे यांचा खाता क्र 732 यांना गट क्र 20 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 62.50 आर इतकी शेत जमीन वाटून हक्कात दिली. व लिहून ठेवणार क्र. 4 यांनी यांचे हक्क लिहून घेणार यांच्या मालकीत कायमचे दिले करीता सातबाराच्या रेकार्डला लिहून ठेवणार घेणार क्र 1 व 3 यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली