सातबारा Watch

← भांगापूर

Ferfar #1612 · भांगापूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार:- विठोबा लोकडुबा कापरे रा. भांगापूर(खाता क्रमांक185) यांचे गट 19,मधील त्यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.व सदर गटात लिहून देणार यांच्या मालकीत असलेली एक विहीर, त्या विहिरीत व विहिरीतील पाण्यात आणेवारी प्रमाणे मालकी व वापर हक्का सह त्यांनी लिहुन घेणार : ज्ञानेश्वर शिवाजीराव कापरें , (खाता क्रमांक :-733) यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 1709 दिनांक 05/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 471000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.