सातबारा Watch

← गोमेवाकडी

Ferfar #1693 · गोमेवाकडी

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
माधव रामचंद्र कुरेवाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर अंकुश कारके रा.गोमेवाकडी ता.सेलु यांनी अर्ज दिला आहे कि त्यांनि त्यांचे मालकी व ताब्यातिल मौजे गोमेवाकडी येथिल गट क्र.56 मध्ये त्यांनी त्यांचे हिश्यात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन त्या बोअरवेलची नोंद इतर 7/12 च्या अधिकारात घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली