Ferfar #1422 · पिंप्रुळा खूर्द
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- प्रमोद रामकिशन सावंत
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि. शा. सेलु
लिहून घेणार : रंगनाथ सिताराम पावडे यांनी
सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : रंगनाथ सिताराम पावडे यांनी तुळजाभवानी अर्बन म.को.क्रे.सोसायटी लि. माजलागाव शा. सेलू कडुन 161000/- रु कर्ज घेतले. - 1010
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 191/26-27 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.