सातबारा Watch

← वाकी

Ferfar #1037 · वाकी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76, 78
Talathi
प्रमोद रामकिशन सावंत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा.सेलु लिहून घेणार : अशोक गणपतराव नाईकनवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : दिनांक 23/03/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी चा अशोक गणपतराव नाईकनवरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 857 सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : दिनांक 23/03/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी चा अशोक गणपतराव नाईकनवरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 857 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.227/26-27 दि. 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.