सातबारा Watch

← हादगाव खुर्द

Ferfar #4214 · हादगाव खुर्द

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
प्रमोद रामकिशन सावंत
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु लिहून घेणार : नारायण पंढरीनाथ पावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 254 तपशिल : दिनांक 29/12/2020 रोजी तुळजाभवानी अर्बन को-सोसायटी लि.माजलगाव चा नारायण पंढरीनाथ पावडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3608 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 181/2026-27 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.