Ferfar #8773 · रवळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु
लिहून घेणार : सर्जेराव किसनराव रोडगे यांनी
सर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा सेलू कडून सर्जेराव किसनराव रोडगे यांनी 200000/- रु. कर्ज घेतले. - 7656
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 195/2026-27 दि. 2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.