सातबारा Watch

← म्हाळसापूर

Ferfar #2860 · म्हाळसापूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
स्‍वाती रतीराव राउत
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौ म्हाळसापूर येथील लाभार्थी चक्रधर देवराव सोळंके यांना त्यांचे गट क्र215 मध्ये म.गां.रा, ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली आहे. प्रशासकीय मान्यता 28596 दि 10/02/2025 मिळालेली आहे..त्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी पूर्ण केले बाबद पंचायत समिती ,सेलू यांचे पत्र जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी 99/2026 दि 11/6/2026 .कार्यारंभ आदेश जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी/595/2025 दि 20/05/2025प्राप्त झाला आहे.सदर विहीरीची नोंद सातबारा वर घेण्यात यावी करिता पंचायत समिती सेलू यांचे पत्र प्राप्त झाले आहे .सदर नोंद त्यावरून घेण्यात आली आहे.