Ferfar #2862 · म्हाळसापूर
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- स्वाती रतीराव राउत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
इतर फेरफार
मौ.गंगुबाई उद्धवराव आवटे यांनी अर्ज केला आहे.कि त्यांची मौ.म्हाळसापूर येथे गट क्र.46 मध्ये गंगुबाई उद्धव नावे 1.6400हे.आर जमीन आहे.आज रोजी सातबारा वर त्यांचे नाव गंगुबाई उद्धव असे आहे.त्यामुळे त्यांचे नावापुढे आवटे हे आडनाव लावण्यासाठी त्यांनी अर्ज.बॉंड दिला आहे त्यावरून त्यांचे नाव गंगुबाई उद्धवराव आवटे असे दुरुस्त करण्यासाठी नोंद घेण्यात आली. .सदर नोंद त्यावरून घेण्यात आली आहे.