Ferfar #2864 · म्हाळसापूर
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- स्वाती रतीराव राउत
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मौ म्हाळसापूर येथील लाभार्थी योगेश बाबसाहेब जाधव यांना त्यांचे गट क्र 68 मध्ये म.गां.रा, ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली आहे. प्रशासकीय मान्यता 93417 दि 12/02/2024 मिळालेली आहे..त्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी पूर्ण केले बाबद पंचायत समिती ,सेलू यांचे पत्र जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी 99/2026 दि 11/6/2026 .कार्यारंभ आदेश जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी/702/2024 दि 05/03/2024प्राप्त झाला आहे.सदर विहीरीची नोंद सातबारा वर घेण्यात यावी करिता पंचायत समिती सेलू यांचे पत्र प्राप्त झाले आहे .सदर नोंद त्यावरून घेण्यात आली आहे.