सातबारा Watch

← म्हाळसापूर

Ferfar #2865 · म्हाळसापूर

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
241, 49
Talathi
स्‍वाती रतीराव राउत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,शा,सेलू लिहुन घेणार : सुरेश शामराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 49 वर फेरफार क्रमांक 1291 ने घेतलेला बोजा सुरेश शामराव यांनी S.B.H शा. सेलू कडुन 99,000/-रु. सर्व्हे क्रमांक 241 वर फेरफार क्रमांक 9394 कर्ज घेतले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.