सातबारा Watch

← म्हाळसापूर

Ferfar #2874 · म्हाळसापूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
स्‍वाती रतीराव राउत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मौ म्हाळसापूर येथील अर्जदार महादेव रमेश इंगळे यांनी तहसील कार्यालय येथे म.ज.म.अ.1966 चे कलम 85 व म.ज.म.नियम 1967 नुसार जमीन वाटून देण्यासाठी दि 28/7/2026 रोजी अर्ज केला आहे.त्यानुसार मौ.म्हाळसापूर येथील गट क्र.87 मध्ये ला.ला 0.71.59 व पो.ख.0.03आर संपूर्ण जमीन त्यांनी त्यांची पत्नी साधना महादेव इंगळे यांचे नावे कलम 85 अन्वने करून दिली. .सदर नोंद मा.ना.तहसिलदार ,सेलू यांचे आदेशाने घेण्यात आली आहे.