सातबारा Watch

← देऊळगाव गात

Ferfar #5146 · देऊळगाव गात

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 111
Talathi
सुधाकर तुकाराम राठोड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरओआर/कावी-1691 आदेश दिनांक : 28/10/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये मा. नायब तहसिलदार, सेलु यांचे आदेशावरुन मौजे देऊळगाव गात येथिल शेत गट क्र. 110 मधिल खातेदार भगवान साहेबराव चौरे यांचे क्षेत्र 0.7953हे.आर. हे संपुर्ण क्षेत्र बळीराम रामेश्वर चौरे याना तसेच शेत गट क्र. 111 मधिल खातेदार दिनकर साहेबराव चौरे यांचे क्षेत्र 0.4153हे.आर. हे संपुर्ण क्षेत्र हनुमान रामेश्वर चौरे याना देण्याचे आदेशीत केलेवरुन सदरील नोंद घेण्यात आली.