Ferfar #1737 · गोहेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु
लिहून घेणार : दादाराव उमाजी माने यांनी
सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : कडुन दादाराव उमाजी यांनी 10000/- रू. कर्ज घेतले. - 779
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.