Ferfar #1738 · गोहेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सेलु
लिहून घेणार : दादाराव उमाजी माने यांनी
सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : दादाराम उमाजी यांनी 15000/- रू. कर्ज घेतले. - 604
मराठवाड ग्रामीण बॅक शा. सेलू कडुन - 604
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सेलु यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. MGB/4238/2026-27 दि. 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.