सातबारा Watch

← गोहेगाव

Ferfar #1740 · गोहेगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 31, 69
Talathi
प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु लिहून घेणार : सुधाकर कालिदास गटकळ यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 30 वरील तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडून दिनांक 02/06/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 161000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 187/26-27 दि. 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.