Ferfar #1742 · गोहेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु
लिहून घेणार : आसाराम विठ्ठलराव माने यांनी
सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : शा. सेलु कडुन आसाराम विठ्ठल यांनी 5000/-रु. कर्ज घेतले. - 9056
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.