Ferfar #1752 · गोहेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : पंचगंगा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मंठा शाखा मंठा तर्फे शाखा व्यवस्थापक सुंदर दत्ताराव चव्हाण
लिहुन देणार : रमेश माणिकराव फाटे गट नंबर/ सर्वे नंबर 38 यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3191 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7199 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत SRO प्रणाली अंतर्गत प्राप्त झालेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.