Ferfar #2920 · आहेर बोरगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 187
- Talathi
- मोताळे नामदेव सोपान
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1687 दि.30/10/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
तहसिलदार,सेलू यांच्या न्यायालयात
संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1687 दि.30/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे खाते वाटपास परवानगी
मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील खातेदार तुळसीदास लक्ष्मनराव माने व नारायण लक्ष्मण माने रा. आहेर बोरगाव ता.सेलू यांनी अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्या विनंती नुसार त्यांच्या नावे असलेली जमिनीची वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनीचे विभाजन] नियम, 1967 नुसार खालीलप्रमाणे जमीन वाटणीचा मा.तहसीलदार/नायब तहसीलदार ,सेलू यांचा आदेश प्राप्त झाला.
1] तुळसीदास लक्ष्मनराव माने व नारायण लक्ष्मण माने रा. आहेर बोरगाव यांच्या नावे गट न 187 क्षेत्र 1 हे. 0.90 आर सामाईक जमीन असून त्यांनी वरील संदर्भीय आदेशान्वये त्यांच्या नावावरील गटातील जमीन त्यांनी समसमान पुढीलप्रमाणे वाटणी करून घेतली तुळसीदास लक्ष्मनराव माने गट न 187 क्षेत्र 0.95 आर व नारायण लक्ष्मण माने गट न 187 क्षेत्र 0.95 आर जमीन वरील संदर्भीय आदेशान्वये वाटणी आदेश प्राप्त झाला .
करिता आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.