सातबारा Watch

← सिध्दनाथ बोरगाव

Ferfar #2584 · सिध्दनाथ बोरगाव

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मोताळे नामदेव सोपान
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश दिनांक : 21/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 चा तहसीलदार , सेलु यांचा आदेश संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 65 दि. 21 / 10 / 2026. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या आदेशान्वये मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 95 मधील शेतकरी गजानन प्रभाकर लिपणे यांचे सदरील सातबारा वर गजानन प्रभाकर ह्या नावाऐवजी गजानन प्रभाकर लिपणे असा नावात बदल करण्याचा वरील संदर्भीय आदेशा अन्वये नावात असा बदल करण्याचा आदेश प्राप्त झाला. करिता नोंद घेण्यात आली. संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 66 दि. 21 / 10 / 2026. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या आदेशान्वये मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 95 मधील शेतकरी शत्रुघन प्रभाकर लिपणे यांचे सदरील सातबारा वर शत्रुघ्न प्रभाकर ह्या नावाऐवजी शत्रुघन प्रभाकर लिपणे असा नावात बदल करण्याचा वरील संदर्भीय आदेशा अन्वये नावात असा बदल करण्याचा आदेश प्राप्त झाला. करिता नोंद घेण्यात आली.