सातबारा Watch

← डासाळा

Ferfar #4693 · डासाळा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- आशोक भीमराव गजमल रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. डासाळा ग.क्र. 337 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर एवढी जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यामध्ये असलेल्या बोअरवेल सहित त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- हनुमान अशोकराव गजमल (खाता क्र 2808) रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. डासाळा येथे ग.क्र. 337 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर संपुर्ण जमीन बोअरवेल सहित वाटून घेतली . करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.